Wednesday, March 4, 2020

Study Tour at Sahyadry Farm, Nasik

Study Tour at Sahyadry farm, Nasik on 25.02.2020 (Tuesday) 

2 comments:

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. महाविद्यालयातील हि माझी पहिलीच शैक्षणिक सहल खडगाव,पंचवटी,नाशिक येथे स्थित सह्याद्री फॉर्म्सची पाहणी करण्यासाठी गेलेली सहल माझ्यासाठी खूप यदगार ठरली.सह्याद्री फॉर्म्स आजच्या स्थिती मध्ये हताश झालेल्या शेतकऱ्यांना शेतीसाठी प्रोत्साहित करण्याचं काम करते आज शेतकऱ्याच्या शेतमालाला हमीभाव देखील मिळत नाही अश्या स्थितीत सुद्धा शेतकऱ्याला बाजार बाजारभावापेक्षा ज्यादा किमतीने शेतमाल विकत घेऊन शेतकरी वर्गाला शेतीसाठी प्रोत्साहित करते. तसेच सह्याद्री फॉर्म्स चे संस्थापक विलास विष्णु शिंदे यांनी शून्यातून निर्माण केलेली सह्याद्री आज वर्षाला सुमारे ३६० कोटी रुपयांचा तर्नओव्हर पटकवते तसेच आशियातील दुसऱ्या क्रमांकावर द्राक्ष पुरवठा करण्याचा खिताब इथ पर्यंतचा प्रवास प्रेरणा देणारा आहे.
    आमच्या साठी अश्या ठिकाणी सहल काढल्या बद्दल मी आमच्या शिक्षक वर्गाचा खूप आभारी आहे.सहल म्हटले तर फक्त पर्यटन स्थळ अश्या ठिकाणी नेहमी जाणाऱ्या सहली.त्यात शैक्षणिक सहल सह्याद्री फॉर्म्स या ठिकाणी जाणे हे वेगळे पण आमच्या कॉलेज चे वेगळे पणा सिद्ध करते. आजच्या काळात कोणताही व्यक्ती आपला व्यवसाय कोणालाही इतरांना सांगत नाही. त्यात सह्याद्री फार्म हे प्रत्येकाला पाहण्यासाठी निःशुल्क उघडे असते.सोबतच तिथे राबवले जाणारे कौशल्य विकास वर्ग देखील अप्रतिम होते. खूप काही शिकवून जाणारी सहल.

    ReplyDelete